मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री गायत्री दातार पुम्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. गायत्रीने नुकत्याच तिच्या इनस्टाग्रामा अकाऊंटवर नागिन डांसचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला आहे. गायत्रीचा हा व्हिडीओ तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघाच -
#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #GayatriDatar #EntertainmentNews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber